Blog tagged as Marathi

Upadesh Saar

रमण महर्षींचे 'उपदेश सार'  हे फक्त ३० श्लोकांचे छोटेखानी पण अतिशय अर्थगर्भपुस्तक आहे. संपूर्ण अध्यात्म, वेदान्त आणि आत्मज्ञान, ह्यांचा अर्क या छोट्याशा ग्रंथात आहे.

अनेकदा आपल्याला वाटते की मोक्ष मिळवणे, ईश्वराला जाणणे किंवा मनाला शांत करणे ह्या सर्व गोष्टी खूप कठीण आहेत. पण रमण महर्षी सांगतात क...

18.08.26 11:48 PM - Comment(s)